Posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विविध पदांच्या 101 जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विविध पदांच्या 101 जागा: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या आस्थापनावर विविध पदांच्या 191 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडुन ऑफलाईन अर्ज दाखवण्यात येत आहे .....  प्राध्यापक पदांच्या 101 जागा : शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करणे : अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जुलै 2025 पर्यंत पोहोचतील अशापद्धतीने अर्ज पाठवणे आवश्यक आहे ... अर्ज पाठविण्याचा पत्ता : 1. प्राचार्य न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली औंढा रोड दिग्रस फाटा संप पिंपरी चिंचवड 43 17 0 5  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड पिन कोड ४३६०६ संबंधित शाळेचा उल्लेख करावा .. 2.  संचालक उपसंचालक उप कॅम्पस्सी 35 43 15 परभणी द्वारा सुरेश शिवाजी कॉलेज चौथा मजला वसमत रोड परभणी पिनकोड 43 1401 संबंधित शाळेचा उल्लख करा.. 3. संचालक सामाजिक विज्ञान महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड पिन कोड 43 1606 संबंधी शाळेचा उल्लेख करावा ... अधिक माहितीसाठी कृपया मूळ जरा ...

प्रगत संगणक विकास केंद्र CDAC मध्ये विविध पदांच्या 91 जागा

प्रगत संगणक विकास केंद्र : यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 91 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत  विविध पदांच्या एकूण 91 जागांसाठी भरती : प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता पदांच्या जागा : शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शिक्षण पात्रते करिता कृपया मुळ  जाहिरात डाउनलोड करून पहावी : https://www.cdac.in/index.aspx अर्ज करण्याची तारीख : दिनांक 9 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील: अधिक माहितीसाठी डाऊनलोड करून वाचन करणे:                                        ऑनलाइन अर्ज करा                                        अधिकृत वेबसाईट                                आपल्या मित्रांना शेअर करा...

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या १४५८२ जागा

  स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या १४५८२ जागा.. स्टाफ सिलेक्शन कमिशन  (CGL) यांच्यामार्फत  विविध पदांच्या एकूण  १४५८२   जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण  १४५८२  जागा.... स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता  – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक   ०४ जुलै २०२५  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. जाहिरात  अर्ज करता येतील आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२७ जागा

  हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२७ जागा.... हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण  १२७   जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या  १२७  जागा प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता  – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. मुलाखतीची तारीख –  दिनांक  २९ ते ३१ मे २०२५    रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे. मुलाखतीचा पत्ता  –   उत्सव सदन सभागृह, प्रशिक्षण आणि विकास विभागाच्या मागे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एव्हिओनिक्स विभाग, बालानगर, हैदराबाद, पिनकोड- ५०००४२ अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. जाहिरात :  अधिकृत वेबसाइट :

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई

  आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई     यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 80  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण 80  जागा प्रकल्प अधिकारी – फील्ड, प्रकल्प अधिकारी – फील्ड (आयटी), प्रकल्प अधिकारी – फील्ड (आरोग्य). पदाच्या जागा.. शैक्षणिक पात्रता  – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक 02 june 2025  पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.                      जाहिरात  :                    ऑनलाइन अर्ज :                                                      आपल्या मित्रांना शेअर करा...