आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 80 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 80 जागा
प्रकल्प अधिकारी – फील्ड, प्रकल्प अधिकारी – फील्ड (आयटी), प्रकल्प अधिकारी – फील्ड (आरोग्य). पदाच्या जागा..
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 02 june 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात :
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments
Post a Comment